सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

चार दिवस सलग बँका बंद राहणार

बँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग बँका बंद राहणार आहेत.

२८ एप्रिलला चौथा शनिवार, २९ एप्रिलला रविवार म्हणून बँक बंद असणार. त्यानंतर ३० एप्रिलला बुद्धपोर्णिमेनिमित्त बँक बंद असणार आहे. त्यानंतर १ मेला महाराष्ट्र दिनानिमित्त बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने एटीएममध्येही पैशाची कदाचित कमतरता भासू शकते.