बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 21 जुलै 2021 (18:00 IST)

2.17 लाखाची रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 केवळ 82 हजारात खरेदी करा

बुलेट((Bullet) चालवणं, विकत घेणं अनेकांचं स्वप्न असतं. परंतु बुलेटची किंमत तुलनेने अधिक असल्याने सर्वांनाच ती परवडते असं नाही. परंतु आता कमी किमतीत बुलेट खरेदी करण्याची संधी आहे. Cars24 वर लिस्टेड ही Royal Enfield Classic 350 बाइक केवळ 82 हजार रुपयांत खरेदी करता येऊ शकते. या बाइकची एक्स शोरु किंत 2 लाख 17 हजार रुपे आहे.
 
Cars24  वर लिस्टेड S> Royal Enfield Classic 350चं हे मॉडेल 2014 चं आहे. ही बाइक एकूण 42,669 km चालली आहे. तुम्ही ही बाइक खरेदी केल्यास, याचे सेकंड ओनर असाल. 82 हजार रुपयात सेकंड हँड ही गाडी खरेदी करता येईल. तसंच या बाइकचा इन्श्युरन्स संपला आहे. बाइकच्या ओनरकडे या Royal Enfield Classic 350 बाइकचं ओरिजनल आरसी आहे.
 
Royal Enfield Classic 350 इंजिन आणि फीचर्स – 
Royal Enfield Classic 350 काही नव्या फीचर्ससह लाँच झाली होती. या बाइकमध्ये 346cc क्षमतेच्या सिंगल सिलिंडर एअर कूल्ड UCE इंजिनचा प्रयोग करण्यात आला आहे, जो 19. 3PS पॉवर आणि 28 Nm टॉर्क जनरेट करतो. हे इंजिन 5 स्पीड गिरबॉक्ससह येतं.
 
Classic 350 मध्ये राउंट शेप हेडलाइटसह एनालॉगस्पीडोमीटर आहे. बाइक मार्केटमध्ये दोन ट्रिममध्ये उपलब्ध आहे. पहिलं सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम आणि दुसरं डुअल चॅनल (-BS). फीचर्समध्ये बाइकला ऑक्सिजन सेन्सर, फ्यूल इंजेक्शन आणि सायलेन्सर सामील आहे. बाइक ट्यूबलेस टायर आणि एलॉय व्हीलसह उपलब्ध आहे. त्यामुळे बुलेट खरेदी करायची असल्यास, तुमच्यासाठी ही चांगली संधी ठरू शकते.