मोदी सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार, उत्पादन शुल्क कमी होणार

nirmalasitharaman
 
नवी दिल्ली| Last Modified शनिवार, 21 मे 2022 (19:09 IST)
वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार अतिशय सक्रिय झाले आहे. या भागात, शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपयांनी, तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात 6 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. सीतारामन म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांनी कपात होणार आहे.

गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये देशातील किरकोळ महागाई 7.79 टक्क्यांच्या 8 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. किरकोळ महागाईच्या आकडेवारीत ही वाढ खाद्यपदार्थांव्यतिरिक्त इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे झाली आहे.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

एकनाथ शिंदे बंड : शिवसेनेतील आणखी एका आमदाराची बंडखोरी

एकनाथ शिंदे बंड : शिवसेनेतील आणखी एका आमदाराची बंडखोरी
शिवसेनेतील आणखी एका आमदारानं बंडखोरी केलीय. हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे ...

Kullu Bus Accident: कुल्लूच्या सेंज व्हॅलीमध्ये बस ...

Kullu Bus Accident: कुल्लूच्या सेंज व्हॅलीमध्ये बस रस्त्यावरून पडली, शाळकरी मुलांसह 16 ठार
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 16 हून अधिक ...

एकनाथ शिंदे सरकारची आज बहुमत चाचणी, राहुल नार्वेकरांनी ...

एकनाथ शिंदे सरकारची आज बहुमत चाचणी, राहुल नार्वेकरांनी नरहारी झिरवळांचा निर्णय फिरवला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर आता बहुमत चाचणीचं आव्हान आहे. ...

ही गोष्ट वाचून उद्धव ठाकरेंना घाम फुटेल आणि एकनाथ शिंदेंना ...

ही गोष्ट वाचून उद्धव ठाकरेंना घाम फुटेल आणि एकनाथ शिंदेंना आनंद होईल...
आता बंडखोरीच्याच इतिहासाचं घ्या ना...

चंद्रकांत पाटलांना मंत्रिमंडळात स्थान नाही…?

चंद्रकांत पाटलांना मंत्रिमंडळात स्थान नाही…?
राज्यात मविआ सरकार बरखास्त झालं आणि भाजपा- शिवसेना सरकार स्थापन झालं. विजयाचा जल्लोष ...