Flipkart Big Billion Days 2020 : सण उत्सवामध्ये किंवा त्याआधी मोठ्या डिस्काऊंटमध्ये नवनवीन प्रॉडक्ट्स खरेदी करण्याचा प्रत्येकाचा मानस असतो. Flipkart चा बहुप्रतिक्षीत बिग बिलियन डेज सेल 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. सहा दिवस हा सेल चालणार असून 21 ऑक्टबरपर्यंत हा सेल सुरु असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर...