गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 22 एप्रिल 2019 (18:28 IST)

फ्लिपकार्टच्या सेलचा आज शेवटचा दिवस, 7,299 मध्ये टीव्ही खरेदी करण्याची संधी

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर टीव्ही, एलईडीवर सेलचा फायदा घेण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. थॉम्पसन कंपनी फ्लिपकार्टवर टीव्ही आणि एलईडीवर सवलत देत आहे. थॉमसन भारतात एक वर्ष पूर्ण केल्यामुळे हा ऑफर देत आहे. हे सेल ऑफर 21 ते 22 एप्रिल 2019 पर्यंत होतं. या सूटचा फायदा घेण्याची आज ही अंतिम संधी आहे. कोणत्या वस्तूवर काय ऑफर मिळत आहे, चला जाणून घ्या.
 
1. थॉमसन स्मार्ट टीव्हीवर 15,000 रुपये सवलत मिळत आहे. थॉमसन B9 Pro 40 इंच फुल एचडी एलईडी स्मार्ट टीव्हीवर रु .8,000 पर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. हा टीव्ही 17,499 रुपयांच्या किमतीवर खरेदी शकता. हे प्रति महिना 582 रुपये ईएमआयवर देखील खरेदी केले जाऊ शकते.
 
2. थॉमसन R9 20 इंच एचडी डिस्प्ले टीव्ही 7,499 रुपयांच्या किमतीवर खरेदी करू शकता. या टीव्हीवर 3,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. हे 250 रुपये प्रति महिना ईएमआयवर खरेदी केले जाऊ शकते.
 
3. थॉमसन UD9 50 इंच 4K अल्ट्रा एचडी टीव्हीमध्ये 4K डिस्प्ले आहे आणि हे 29,499 रुपयांमध्ये मिळत आहे. या टीव्हीवर 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. ते 997 रुपये प्रति महिना ईएमआयवर खरेदी केले जाऊ शकते. 
 
4. नोबल स्कीडो स्मार्ट 24 इंच एलईडी स्मार्ट टीव्ही 7,299 रुपयांत उपलब्ध आहे. आपण दरमहा 243 रुपयांच्या ईएमआयवर ते खरेदी करू शकता.