संबंधित माहिती
- बजाजने लॉन्च केली नवीन अॅव्हेन्जर स्ट्रीट 160 एबीएस, किंमत 82 हजार रुपये
- चीट डिव्हाईस प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने सांगितले - फॉक्सवैगनविरुद्ध दंड क्रिया होणार नाही
- Mahindra TUV 300 चा अपडेट व्हर्जन लॉन्च, नवीन फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
- टाटा नॅनोपेक्षा देखील कमी किंमतीत येईल Bajaj Qute, आज होणार लॉन्च
- Bajaj Platina 100 KS: नवीन फीचरसह बजाजची सर्वात स्वस्त बाइक
फोर्डने भारतात लॉन्च केली कॉम्पॅक्ट सेडान कार Aspire Blu
वाहन निर्माता फोर्ड इंडियाने भारतीय बाजारात आपल्या कॉम्पॅक्ट सेडान कार अॅस्पियरचा नवीन व्हर्जन सादर केलं आहे. नवीन कारची शोरूम किंमत 7.40 लाख रुपयांपासून सुरु आहे.
कंपनीने एका वक्तव्यात असे म्हटले आहे की नवीन अॅस्पियर ब्लूचा पेट्रोल व्हर्जन 7.40 लाख रुपयांचा आहे जेव्हा की डिझेल इंजिन कार 8.20 लाख रुपयांची आहे. फोर्ड इंडियाचे विपणन, विक्री व सेवा विभाग कार्यकारी संचालक विनय रैना म्हणाले की फोर्ड अॅस्पियर ब्लू स्टाइल, अधिक शक्ती आणि चांगलं प्रदर्शन असणारे मॉडेल आहे आणि नवीन मॉडेलवर 5 वर्षांची वॉरंटी आहे.
