1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
  4. gold

सोन्याच्या दरात घसरण

gold
सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने तेजीत होते. विशेष करून नोटबंदीच्या निर्णयानंतर सोने तेजीत आले होते. मात्र आता भावात घसरण झाली आहे. दिल्लीत प्रतितोळा सोन्याच्या दरात 500 रुपयांची घट होऊन सोनं 27 हजार 750 रुपयांवर आलं आहे. गेल्या 10 महिन्यातला सोन्याच्या दरांचा हा नीच्चांक आहे. तर चांदीचे दरही 1350 रुपयांनी घसरुन 39 हजार 600 रुपयांवर पोहोचले आहेत. 
पुढील लेख
स्त्री असल्यामुळे मानधनात विषमतेची वागणुक - सोना मोहापात्रा