1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 12 फेब्रुवारी 2020 (13:02 IST)

सोने झाले स्वस्त

Gold became cheaper
कमीडिटी बाजारात सोनच्या किमतीत घसरण झाली आहे. सलग चार सत्रात सोन्याच्या दरात 700 रुपयांनी वाढ झाली होती. मात्र शेअर बाजारातील तेजी आणि मागणी कमी झाल्याने सोने दरात 0.6 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 'एमसीएक्स'वर सोन्याचा भाव 40 हजार 455 रुपये  आहे. सराफा बाजारात देखील सोन्याचा भाव दहा ग्रॅमला 162 रुपांनी कमी झाला.