सोमवार, 22 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (15:24 IST)

Gold-Silver Price : सोने-चांदी स्वस्त, आजचे दर जाणून घ्या

लग्न सराई जवळ आले असताना आज 28 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेतस्वस्त झाल्यानंतर सोन्याचा भाव 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. तर चांदीचा भाव 69 हजार रुपये प्रति किलो पेक्षा जास्त आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रामचा भाव 62251 रुपये आहे तर चांदीची किंमत 69436 रुपये आहे. 

मंगळवारी म्हणजे काल सोन्याचा भाव 62271 रुपये प्रति 10ग्रॅम होता. आज सकाळी 62251 झाला. आज सोने आणि  चांदी दोन्ही स्वस्त झाले आहे. 

सकाळी 10 ग्राम सोन्याची किंमत 62002 रुपयांनी घसरली आहे. तर 22 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्राम सोन्याची किंमत 57022 रुपये झाली आहे. तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 46688 रुपये झाली आहे. तर एक किलो चांदीची किंमत 69436 झाली आहे. 
 
 Edited by - Priya Dixit