गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 13 मार्च 2024 (12:33 IST)

Gold-Silver Price Today: सोने स्वस्त झाले, चांदीचे भाव वाढले, जाणून घ्या आजचे दर

आज भारतीय सराफात सोने स्वस्त आणि चांदी महाग झाली आहे. सोन्याचा भाव स्वस्त झाल्यावर 22 कॅरेट चा 65 हजार रुपये प्रति 10 ग्राम च्या पुढे आहे. तर चांदीचा भाव प्रतिकिलो 72 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. .राष्ट्रीय पातळीवर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 65615 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 72766 रुपये आहे. सोमवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 65646 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, सोने 72766 रुपये झाले असून चांदीचे दर वाढले आहे. 

आज सकाळी 995 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत 65353 रुपयांवर घसरली आहे. 916 (22 कॅरेट) शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 60103 रुपये झाली आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या (18 कॅरेट) सोन्याची किंमत 49211 पर्यंत खाली आली घसरली आहे.585 शुद्धतेचे (14 कॅरेट) सोने आज 38384 रुपयांनी स्वस्त झाले आहे.तर चांदी चे 1 किलोचे दर आज72766 रुपये झाले आहे. 
 
 Edited by - Priya Dixit