संबंधित माहिती
- मोबाईल फोन-टीव्हीसह अनेक गृहोपयोगी वस्तू स्वस्त होणार आहेत
- LPG Price July 2023: एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर, दिलासा किंवा महागाईचा वाढलेला भार जाणून घ्या
- गो फर्स्ट विमान पुन्हा उडेल, DGCA पुढील आठवड्यात तयारीचे विशेष ऑडिट करेल
- 34 कंपन्या, कोटींची संपत्ती, एका चुकीने सर्व नष्ट, जाणून घ्या सुपरटेकचे आरके अरोरा यांच्यावर कसे आले वाईट दिवस
- टोमॅटो दर शंभरी पार…! या शहरांमध्ये दर 100 रुपयांच्या पुढे
एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या
LPG cylinder prices increased सामान्यतः तेल विपणन कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत सुधारणा करतात. 1 जुलै 2023 रोजी यामध्ये कोणताही बदल झाला नव्हता, मात्र तीन दिवसांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढवून कंपन्यांनी मोठा धक्का दिला आहे. एएनआयच्या रिपोर्टनुसार, कमर्शियल एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 7 रुपयांनी वाढल्या आहेत. यानंतर, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची दिल्ली किरकोळ विक्री किंमत 1,773 रुपयांवरून 1,780 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
