स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला

Last Modified गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (09:26 IST)
घर खरेदी करताना भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.


'कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुद्रांक शुल्कात १ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत ३ टक्के सूट आणि १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत २ टक्के सूट दिली जाणार आहे. १ सप्टेंबरला १ वाजता रजिस्ट्रेशन सुरू ठेवणार आहो. रियल इस्टेट क्षेत्राला याचा फायदा होईल आणि गती येईल', असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
शहरी भागांमध्ये सध्या ५ टक्के स्टॅम्प ड्युटी घेतली जात आहे, आता १ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत २ टक्के, तर १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत ३ टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे. ग्रामीण भागात सध्या ४ टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जात आहे. त्याऐवजी १ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत १ टक्के आणि १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत २ टक्के स्टॅम्प ड्युटी घेण्यात येईल.


यावर अधिक वाचा :

आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजी दिलेल्या भोंग्याविषयीच्या अल्टिमेटने राजकारण ...

महाराष्ट्रात होणार महाआरती की महाभारत? 3 मे साठी मनसेची ...

महाराष्ट्रात होणार महाआरती की महाभारत? 3 मे साठी मनसेची मोठी घोषणा
मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात 'महा ...

COVID-19 :कोविड-19 मुळे चीन राष्ट्रीय संकटाकडे वाटचाल करत ...

COVID-19 :कोविड-19 मुळे चीन राष्ट्रीय संकटाकडे वाटचाल करत आहे
चीनमध्ये कडक नियम असूनही कोरोना नियंत्रण होत नाही. नॅशनल हेल्थ कमिशनने मंगळवारी सांगितले ...

Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला

Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला
सध्या महागाई वाढतच आहे. रशिया -युक्रेन युद्धाचे परिणाम त्या देशालाच नाही तर इतर देशांनाही ...

EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये ...

EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये करण्याचा विचार, करोडो कर्मचाऱ्यांना होणार फायदा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) शी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ...

तथागत गौतम बुद्धांनी दिलेले विचारच मानव जीवन प्रकाशमय करत ...

तथागत गौतम बुद्धांनी दिलेले विचारच मानव जीवन प्रकाशमय करत राहतील – उपमुख्यमंत्री अजित पवार
गौतम बुद्धांनी दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाचा संदेश देऊन आदर्श जीवनाचा मार्ग ...

चोर आले 15 एकर ऊस पिंजून काढल्यावर पोलिसांना समजल की,...

चोर आले  15 एकर ऊस पिंजून काढल्यावर पोलिसांना समजल की,...
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील चिखली गावात काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती. ...

केतकीच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत, म्हणाले...

केतकीच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत, म्हणाले...
उस्मानाबाद अभिनेत्री केतकी चितळे हिच्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टनंतर तिच्यावर ...

भाजपच्या विनायक आंबेकरांना मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या ...

भाजपच्या विनायक आंबेकरांना  मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याने भाजपचे नेते ...

लग्नाच्या दिवशी वरातीसह नवरदेव पोलीस ठाण्यात

लग्नाच्या दिवशी वरातीसह नवरदेव पोलीस ठाण्यात
वधू आणि वरपक्षाच्या लग्नाच्या गोष्टी सर्व ठरल्याप्रमाणे करण्याचे योजिले लग्नाची तारीख , ...