गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

दमदार फीचर्ससह होंडा अॅक्टिव्हा 5G,जाणून घ्या किंमत

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने अॅक्टिव्हा 5G हे आगळे मॉडेल सादर केले आहे. ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आलेल्या या मॉडेल की किंमत 54325 (एक्स शोरूम, दिल्ली) आहे. कंपनीने स्कूटर आपल्या ऑफिशियल वेबसाइटवर लिस्ट केले आहे. याची बुकिंगदेखील सुरू करण्यात आली आहे. कंपनीने अॅक्टिव्हा 5G यात पोझिशन लँपसह ऑल एलईडी हेडलॅम्प व्यतिरिक्त नवीन कलर ऑप्शन दिले आहेत. टेक्निकल स्पेसिफिकेशनमध्ये अधिक बदल करण्यात आलेला नाही.
 
इंजिन
अॅक्टिव्हा 5G मध्ये 109 सीसी सिंगल सिलेंडर एअर कूल्ड बीएस 4 इंजिनांव्यतिरिक्त इको टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. याचे इंजिन 8 बीएचपी पावर आणि 9 एनएमचे टार्क जेनरेट करतं. याला सीव्हीटी युनिटसोबत उपलब्ध करण्यात येत आहे. या स्कूटरची टॉप स्पीड 83 किमी प्रती तास अशी आहे.
 
इतर फीचर्स
नवीन फ्रंट हूक आणि मफलरासाठी एक्स्ट्रा ड्यूरेबल प्रोटेक्टर. इंस्ट्रूमेंटल क्लचरमध्ये बदल करण्यात आले असून डिजीटल डिस्प्लेसह उतरवण्यात येत आहे. यात ऍडिशनल सर्व्हिस ड्यू इंडिकेटर आणि इको ऑप्शन आहे. यात होंडाच्या ग्राजियासारखे 4 इन 1 हुकासह सीट ओपनर देण्यात आले आहे.
 
दोन वॅरिअंटरमध्ये लाँच
कंपनीने ये स्कूटर दो वॅरिअंट स्टॅंडर्ड और डीलक्स वर्जनमध्ये लाँच केले आहे. स्टॅंडर्ड वर्जनच्या तुलनेत डीलक्स वर्जनमध्ये ऍडिशनल फीचर्स देण्यात आले आहे. या स्कूटरमध्ये प्रत्येकाजागी नवीन क्रोम लावण्यात आले आहे.
यात एलईडी हेडलॅम्पसह 18 लीटर फ्यूल टँक देण्यात आले आहे. यात कॉम्बो ब्रेक आणि मोबाईल चार्जिंग सॉकेट देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त डिजीटल एनालॉग कंसोल आणि पुश बटण सीट ओपनर सारखे काही आकर्षक फीचर्स दिले गेले आहे.