शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 19 जून 2022 (14:27 IST)

Petrol Diesel Prices: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर, जाणून घ्या नवे दर

petrol diesel
सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जारी केले आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल $113 वर चालू आहे. पूर्वी कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 120 डॉलरवर होता. त्यामुळे तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. यातून काहीसा दिलासा मिळाला आहे. 
 
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
*  दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर 
* मुंबई पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लीटर 
*  चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर 
* कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 106.03 रुपये आणि डिझेल 29 रुपये प्रति लिटर आहे.