मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified शनिवार, 28 मे 2022 (12:28 IST)

Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, नवीन दर जाणून घ्या

petrol diesel
तेल कंपन्यांनी आज शनिवार, 28 मे रोजी सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. दिल्लीत पेट्रोल ₹ 96.72 प्रति लिटर आणि डिझेल ₹ 89.62 प्रति लीटर विकले जात आहे. त्याच वेळी, पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये लिटर आहे. सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 8 रुपये आणि 6रुपये प्रतिलिटर कपात करण्याची घोषणा केली, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती घसरून किमान रु. 9.5 आणि रु.7  रु. झाले आहे. 
 
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 111.35रुपये आणि डिझेल  97.28 रुपये प्रति लिटर
 कोलकात्यात पेट्रोल106.03 रुपये आणि डिझेल 92.76रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल102.63 रुपये आणि डिझेल 94.24  रुपये एक लिटर
 लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
पाटण्यात  पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर 
भोपाळमध्ये पेट्रोल 108.65 रुपये आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर
 पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर ने विकले जात आहे.