गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 9 एप्रिल 2023 (10:41 IST)

Petrol Diesel Price Today: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल आणि डिझेलचे दर

petrol diesel
तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आज कंपन्यांनी तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. आज दिल्ली मध्ये पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. 
 
आज दिल्ली, कोलकाता,मुंबई आणि चेन्नईसारख्या शहरात एक लिटर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती येथे आहेत.
दिल्ली मध्ये डिझेल 89.62 तर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर ने  मिळत आहे.
मुंबई डिझेल 94.27 तर पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर ने  मिळत आहे.
कोलकाता डिझेल 92.76 तर पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर ने  मिळत आहे. 
चेन्नई डिझेल 94.24 तर पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर ने  मिळत आहे.
 
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत.
 
Edited By - Priya Dixit