testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

खुशखबर : एसबीआयने गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त केले

Last Modified गुरूवार, 10 ऑक्टोबर 2019 (10:06 IST)
भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना मोठी भेट देत गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त केले आहे. एसबीआयने कर्जावरील एमसीएलआर दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बँकेचा हा
निर्णय १० ऑक्टोबरपासून लागू होत आहे. बँकेने केलेली चालू आर्थिक वर्षातील ही सहावी कपात आहे. बँकेने एमसीएलआरचे दर ०.१० टक्क्यांनी घटवले आहेत. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गेल्याच आठवड्यात रेपो दरात कपात केली.

सण आणि उत्सव काळात आपल्या ग्राहकांना फायदा मिळावा यासाठी एसबीआयने एमसीएलआरचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. बँकेने सर्व कालावधीसाठी एमसीएलआर दरात ०.१० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. आता पुढील आर्थिक वर्षापर्यंत हे दर ८.१५ टक्क्यांवरून ८.०५ टक्क्यांवर येऊन स्थिरावले आहेत.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

अजित दादा तुम्ही कोठे नाचता सांगायला भाग पाडू नका

अजित दादा तुम्ही कोठे नाचता सांगायला भाग पाडू नका
राष्ट्रवादीचे नेते अजितदादा, तुम्ही कुठे कुठे नाचता, हे मला सांगायला भाग पाडू नका, असं ...

एमपीएससी परीक्षा पास मात्र नियुक्ती नाही उत्तीर्ण ...

एमपीएससी परीक्षा पास मात्र नियुक्ती नाही उत्तीर्ण विद्यार्त्यांच्या मतदानावर बहिष्कार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही गेल्या पाच वर्षापासून ...

HDFC बँक बुडणार, पासबुकवर DICGC चा स्टॅम्प, जाणून घ्या

HDFC बँक बुडणार, पासबुकवर DICGC चा स्टॅम्प,  जाणून घ्या सत्य
मागील काही महिन्यांपासून बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या उलथापालथीमुळे ग्राहक चिंतेत आहेत. ...

पी. व्ही. सिंधू, समीरचे आव्हान संपुष्टात

पी. व्ही. सिंधू, समीरचे आव्हान संपुष्टात
ओडेन्से: भारताची ऑलिंपिकपदक विजेती अव्वल खेळाडू पी. व्ही. सिंधूचे डेन्मार्क खुल्या ...

भारत-पाकिस्तान टी-20 सामने होणार असल्याचे संकेत

भारत-पाकिस्तान टी-20 सामने होणार असल्याचे संकेत
मुंबई: ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत आहे, ...