1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

एअरटेलची एमएमएस दरात कपात

भारती एअरटेलने आपल्या दिल्ली आणि एनसीआर येथील प्री-पेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठीच्या एमएमएस दरात मोठी कपात केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आता हे दर पाच रुपयां ऐवजी एक रुपये झाले आहेत.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना खास सुविधा देण्यासाठीच ही कपात करण्यात आली आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर आता ग्राहक फोटो, व्हिडिओज, केवळ एक रुपयांमध्ये पाठवू शकणार आहेत.