कच्चे तेल 71 डॉलरवर
डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 71 डॉलरवर आले आहेत. बुधवारी हे दर 74 डॉलरवर होते.
मुद्रा बाजारात इतर मुद्रांच्या मानाने डॉलरच्या मूल्यात घसरण झाली आहे. डॉलर कमकुवत झाल्याने सोने आणि तेलातील गुंतवणूक वाढते.
अमेरिकी वायदा बाजारात तेल 71.12 डॉलर प्रती बॅरलवर आले. यापूर्वी तेल 72 आणि 72.91 डॉलरवर होते.