कच्चे तेल 81 डॉलरवर
आंतरराष्ट्रीय बाजारात सकारात्मक संकेत दिसून आल्याने कच्चे तेल 81 डॉलर प्रती बॅरलवर गेले आहे.
जगभरातील कंपन्यांनी आपल्या दुसऱ्या तिमाही निकालांची घोषणा केली असून, त्यांना तगडा नफा झाल्याने तेलाचे दर वधारल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेत तेल भांडारात वाढ झाल्याने तेलाचे दर 79 डॉलरखाली गेले होते.
अमेरिकी बाजारात तेल 81.42 डॉलर प्रती बॅरल तर लंडन ब्रेंट 79.89 डॉलर प्रती बॅरलवर गेले आहे.