केपीटीएल मिळाले MSETCL चे काम
कल्पतरू पावर ट्रांन्समिशन लिमिटेड (KPTL) ला वितरण आणि उपकेंद्रांची निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत ट्रांन्समिशन कंपनी लिमिटेड (MSETCL) कडून1400 कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. नॉर्थ इस्ट ट्रांन्समिशन कंपी लिमिटेडकडूनही केपीटीएलला ऑर्डर देण्यात आली आहे.
एमएसइटीसीएलकडून कंपनीला 220 आणि 132 के व्ही ट्रांन्समिशन लाइन आणि उपकेंद्र तीन वर्षात स्थापन करायचे आहेत. नॉर्थ इस्टचे केपीटीएलला मेघालय आणि आसामातील चुराइबारी सिल्चर आणि खेलेरिहात लाइनचे काम 28 महिन्यात पूर्ण करायचे आहे.