खरा घोटाळा तर एनडीएने केला- राजा
स्पेक्ट्रम प्रकरणात अडकलेल्या दूरसंचार मंत्री ए राजा यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. एनडीएने एक लाख रुपयांचे स्पेक्ट्रम फुकटात वाटल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
4.4 मागाहर्टज पेक्षा अधिक स्पेक्ट्रमसाठी एनडीए सरकारने कोणत्याही ऑपरेटर कंपनीकडून एक पैसेही घेतले नसल्याचे त्यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे. एअरटेल आणि व्होडाफोन सारख्या कंपन्यांना 10 मेगाहर्टसपर्यंत स्पेक्ट्रम फुकटात देण्यात आल्याचे राजांनी म्हटले आहे.