तेलंगाणाचा टॉलीवुडलाही फटका
WD
WDस्वतंत्र तेलंगाणा राज्याच्या निर्मितीच्या घोषणेनंतर राज्यातील 2,600 चित्रपटगृह बंद आहेत, याचा मोठा फटका या उद्योगांना सोसावा लागत आहे.
एपी चित्रपट चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सचिव शेखर बाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार बंद आणि निदर्शनांमुळे चित्रपटगृहांचे दररोज सात कोटींवर नुकसान होत आहे.

