दुबईतून परतणार नाहीत भारतीय- रवी
दुबईत आलेल्या आर्थिक संकटाचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार नसून, दुबईतील उद्योगांमध्ये काम करणारे भारतीय मायदेशी परतणार नसल्याचे मत केंद्रीय मंत्री वायलर रवी यांनी व्यक्त केले आहे.
आर्थिक मंदीने सर्व प्रथम भारतीय बाजारात प्रवेश केल्यानंतर दुबईवरही या संकटाचा परिणाम झाल्याचे आपण संसदेत स्पष्ट केल्याचे ते म्हणाले.
यापूर्वी दुबईतील एक लाखावर कामगार भारतात परतले होते. आता त्यापैकी बहुतांश परत दुबईत परतले असून, पुन्हा मंदीत अडकलेल्या दुबईतून कर्मचारी भारतात परतणार नसल्याचे ते म्हणाले.