फियाट भारतातून अॅटो पार्ट विकत घेणार
इटलीतील अग्रगण्य कंपनी फियाटची सहकारी कंपनी फियाट ग्रुप परचेसिंगने पुढील वर्षात भारतातून एक अब्ज डॉलर किंमतींचे ऑटो पार्ट विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष फ्रँको क्वाल्लोटी यांनी एसीएमएच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. कंपनीने यासाठी खास योजनाही आखली होती.
कंपनीच्या सर्वच उत्पादनांमध्ये भारतीय पार्टचा वापर केला जाणार असल्याचे फ्रँको यांनी स्पष्ट केले आहे.