बीएसएनएल रोमिंग दरात कपात
WD
WDलागू केली आहे.
कंपनीचे अध्यक्ष आणि प्रबंध संचालक कुलदीप गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार वन पैसे योजनेला देशात मोठा प्रतिसाद मिळत आहे. यासह कंपनीने लॉंच केलेली 49 पैसे प्रती मिनिट ही योजनाही ग्राहकांचे लक्ष वेधत आहे.
कंपनीच्या ग्राहकांना आता रोमिंगमध्ये दीड रुपयांऐवजी केवळ 49 पैसे दर आकारले जाणार आहेत. ग्राहकांना कंपनीच्या सेवेचा अधिक फायदा मिळवून देण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे.

