बॉश किंमतींत वाढ करणार नाही
ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या बॉश आफ्टरमार्केटच्या उत्पादन खर्चात वाढ झाली असली तरी कंपनी आपल्या उत्पादनांच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ करणार नसल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
कंपनीचे उपाध्यक्ष के रवी यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचा आर्थिक विकास दर 20 टक्क्यांनी वाढण्याची आशा असून, उत्पादन खर्च वाढल्यानंतरही कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किंमती न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील आठवड्यापर्यंत कंपनीच्या उत्पन्नात 23 टक्क्यांची वाढ झाली असून, आगामी काळातही ही वाढ अपेक्षित असल्याचे कंपनीने म्हटले आहे.