'मंदीचा प्रभाव कायम राहणार'
आर्थिक मंदीतून अनेक देश बाहेर पडत असले तरी आगामी काळातही याचा प्रभाव जाणवतच राहणार असल्याचे मत आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजंसी मूडीजने व्यक्त केले आहे.
अमेरिका, ब्रिटनसह 15 अन्य देशांना आगामी काही वर्षे तरी मंदीची झळ सोसावी लागणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
आर्थिक मंदी आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. मंदीतून काही देश बाहेर पडत आहेत, काही पडण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी काही वर्षे पुन्हा मंदी सारखी परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी या देशांनी प्रयत्न करण्याची गरज मूडीजने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे.