1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

महागाई दरात किरकोळ घसरण

महागाई दरात किरकोळ घसरण
26 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई दरात किरकोळ घसरण झाली आहे. या आठवड्‍यात महागाई दर 0.70 टक्क्यांवर आले आहेत. मागील आठवड्यात हे दर 0.83 टक्क्यांवर होते.

वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षातील याच कालावधीत 12.08 टक्क्यांवर महागाई दर होता.
About Writer
वार्ता