1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

महागाई दरात किरकोळ वाढ

22 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई दरात किरकोळ वाढ झाली आहे. यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात हे दर -0.95 टक्के होते. आता या तुलनेत यात -0.21 टक्क्यांची वाढ झाली आहे.

मागील सलग 12 आठवड्यांपासून महागाई दर निगेटिव्ह असल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. पुढील महिन्यातही हे दर निगेटिव्हच राहण्याची शक्यता वर्तवली जात असून, पावसाने पाठ दाखवल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा