1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

मेटासला जबरदस्त फटका

मेटासला जबरदस्त फटका
अब्जावधी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी वादात अडकलेल्या सत्यमची सहाय्यक कंपनी असलेल्या मेटास इन्फ्रास्ट्रक्चरला 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत जबरदस्त फटका बसला आहे.

या कालावधीत कंपनीचा व्यवसाय 489.79 कोटीने घसरत 1335 कोटीवर आला आहे. मागील वर्षात कंपनीने 1637 कोटीचा व्यवसाय केला होता. मागील आठवड्यापर्यंत कंपनीकडे 7332 कोटीच्या कामाची ऑर्डर मिळाली होती.
About Writer
वार्ता