रेडीमेड कपडे महागणार?
WD
WDकापसाच्या किंती वाढल्याने कपडे तयार करण्यासाठी लागणारा कापूस महागला आहे. याचा मोठा फटका देशातील वस्रोद्योग कंपन्यांना बसत असल्याने आगामी काळात रेडीमेड कपड्यांचे दर वाढवण्यावर या कंपन्या विचार करत आहेत.
ड्यूक ग्रुपचे चेअरमन कोमल जैन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रेडीमेड कपड्याच्या किमतीत पाच ते सात टक्क्यां दरम्यान वाढ करण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
