1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

सुझुकीची 'किजाशी' बाजारात

छोटी गाडी तयार करणार्‍या सुझुकीने आता लक्झरी कार बाजारातही आपला दबदबा वाढवण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने आपली किजाशी कार जपानी बाजारात लॉंच केली आहे.

जपान नंतर आता ही कार अमेरिकी बाजारात लॉंच केली जाणार आहे. या दोन बाजारात गाडीला कसा प्रतिसाद मिळतो यावर कंपनी भारतात गाडी लॉंच करण्या विषयीचा निर्णय घेणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

किजाशीत अनेक अत्याधुनिक सेवा पुरवण्यात आल्या असून, गाडीच्या इंजिनाची क्षमता 2.4 लीटर आहे. लवकरच कंपनी बाजारात गाडीचे डिझेल व्हर्जनही लॉंच करणार आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा