1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

सोनी कॉर्प बदलणार ''माऊस''

सोनी कॉर्प बदलणार माऊस
जपान आणि अमेरिकेच्या बाजारात विकण्यात आलेले खराब माऊस बदलण्यास सोनी कंपनीने होकार दिला असून, ग्राहकांना नवीन माऊस फुकटात देण्यात येतील असे कंपनीने जाहीर केले आहे.

कंपनीच्या दोन हजारांवर माऊसची तक्रार आल्यानंतर कंपनीने ही घोषणा केली आहे. या माऊसची बॅटरी खराब असून, त्यांचा वापर केल्यानंतर शॉट सर्किट होत असल्याच्या तक्रारी कंपनीकडे आणि कंपनीच्या डीलर्सकडे आल्या आहेत.
About Writer
भाषा