गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. ख्रिश्चन
  3. ख्रिसमस
Written By

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा 2023 Christmas Wishes In Marathi

हा नाताळ आपण सर्वांसाठी घेऊन येवो
अक्षय्य सुखाची अमुल्य भेट,
आपण सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
मेरी ख्रिसमस
 
ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष
तुमच्या आयुष्यात सुख-शांती- समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
 
आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी असू दे
नाताळच्या शुभेच्छा
 
प्रभूचा आशीष अवतरला नव साज घेऊनी,
आता द्या आणि घ्या प्रेमच प्रेम भरभरुनी
नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा
 
सारे रोजचेच तरी भासो रोज नवा सहवास 
सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास 
नाताळच्या शुभेच्छा
 
नाताळाचा सण,
सुखाची उधळण
मेरी ख्रिसमस!
तुम्हाला व कुटुंबियांना
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा
 
प्रभु येशू ख्रिस्त सर्वांच्या इच्छा पूर्ण करो...
ख्रिसमसनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा…
 
प्रेम, सत्य, दया, संदेश देणारा 
नाताळ सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो,
आपल्या जीवनात प्रेम आणि सुख- समृद्धी येवो..
नाताळच्या मन:पूर्वक शुभेच्छा
 
नाताळ सण घेऊन आला मोठा आनंद
सर्वत्र होवू दे सुखसमृद्धीची बरसात…
जगात मानवता हाच धर्म खास
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा
 
ख्रिसमस तुम्हाला संधी देत आहे
जरा थांबून आपल्या आसपासच्या लोकांसोबत 
पुन्हा एकदा जगण्याची आणि आनंद लुटण्याची
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुला एवढं यश मिळो की तुझ्या आयुष्यातील आनंद वाढो. 
मेरी ख्रिसमस
 
या नाताळच्या सणाला तुमचं जीवन ख्रिसमस ट्रीप्रमाणे 
हिरवंगार आणि भविष्य चांदण्यंप्रमाणे चमचमणारं राहो. 
मेरी ख्रिसमस
 
तुमच्या डोळ्यांतही सजली असतील स्वप्नं, 
मनात असलेल्या सर्व इच्छा 
हे ख्रिसमसचं पर्व त्या सर्व पूर्ण करो. 
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.