अभिनेत्री जुई गडकरींच्या आजोबांचे निधन
अभिनेत्री जुई गडकरीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आजोबांचे निधन झाले आहे. तिचे आणि तिच्या आजोबांचे नाते घट्ट होते. ती आपल्या आजोबांना आण्णू' म्हणायची. आजोबांच्या अकाली निधनामुळे तिच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
सध्या हुई ठरलं तर मग या मालिकेत काम करत आहे. जुई गडकरीचे वडील नाटककार आणि तालवादक आहे. राम गणेश गडकरी हे जुईचे पंजोबा आहे. आजोबांच्या निधनामुळे जुई मालिकेत काम करणार की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
काही दिवसांपूर्वी ठरलं तर मग या मालिकेतील पूर्णा आजींचे म्हणजे ज्योती चांदेकर यांचे निधन झाले. जुईने लाडक्या पूर्णा आजींसाठी खास पोस्ट लिहिली होती.
अभिनेत्री जुई ने पुढचं पाऊल मालिकेतून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आणि प्रेक्षकांच्या घरात आणि मनात
पोहोचली.तर ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात राज्य करत आहे.
Edited By - Priya Dixit