Festival Posters
✕

Varsha Usgaonkar: अभिनेत्री वर्षा उसगावकरांनी कोळी समाजाची माफी मागितली

Updated: बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (17:11 IST)

काही दिवसांपूर्वी एक जाहिरात एका अॅपवर प्रसिद्ध झाली. या जाहिरातीत वर्षा उसगांवकर असून त्यांनी यामध्ये ‘मासे खायला मला आवडतात. ते ताजे आहेत की नाही याची चव मला लगेच समजते पण बाजारात मासे घ्यायला जाते तेव्हा ते मासे ताजे आहेत की नाही हे त्यावेळी कळत नसल्याने माशांची निवड करता येत नाही. त्यामुळे बाजारात जाते तेव्हा बऱ्याच वेळा माझी कोळणींकडून फसवणूक झालेली आहे. विशेषतः पापलेटच्या बाबतीत, बाजारात ते पापलेट खूप ताजे आहेत, असे वाटतात. घरी आल्यानंतर त्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की त्यावेळी मी हे पापलेट का घेतले असे वाटून निराश झाले. त्यावेळी हे खासगी अॅप माझ्या आयुष्यात वरदान स्वरूपात आले’ असे उसगावकर यांनी या जाहिरातीत म्हटले आहे.
 
त्यावर आता वर्षा उसगावकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत कोळी बांधवांची माफी मागितली आहे त्या म्हणाल्या, ऑनलाईन कंपनीकडून बनवण्यात आलेल्या जाहिरातीमुळे अनावधानाने माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी जाहीर पणे त्यांची माफी मागते. मला कोळी समाजाच्या प्रति आदर आहे माझा हेतू त्यांच्या भावना दुखावण्याचा न्हवता. मी सर्व कोळी बांधवांची हात जोडून माफी मागते.  असे म्हणत कोळी महिलांची माफी मागितली आहे.  

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

अभिनेते नितीश भारद्वाज यांनी 'रामायण'वर जोरदार टीका केली; म्हणाले, "रावणाला नायक बनवण्यात आले''

रश्मिका मंदाना यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार! 'मैसा' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित

Ekadashi Darshan कार्तिकी एकादशीनिमित्त प्रमुख मंदिरांचे दर्शन – पुण्य मिळवा!

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

पुढील लेख
Show comments