बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

'भाई व्यक्ती कि वल्ली-उत्तरार्ध' ट्रेलर

अष्टपैलू पु. ल. देशपांडे ह्यांच्या आयुष्यावर आधारित 'भाई व्यक्ती कि वल्ली-उत्तरार्ध' हा चित्रपट ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कला ते राजकारण आणि राजकारण ते रंगमंच प्रत्येक क्षेत्रात पुलंनी लोकांच्या मनावर कायम अधिराज्य केलं. त्यांच्या आयुष्याचा हाच प्रतिभावान प्रवास उलगडायला आलाय ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ उत्तरार्धाचा ट्रेलर तुमच्या भेटीला.