गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

दगडी चाळीचा सिक्वल येणार

तीन वर्षांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेते मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी, पूजा सावंत या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. आता दगडी चाळीचा सिक्वल येणार असून संगीत अहिर या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.

नुकताच या चित्रपटाचा लोगो एका टीझरद्वारे जाहीर करण्यात आला. या चित्रपटात कोण काम करणार आहे, वगैरे बाबी अद्याप गुलदस्त्यात आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे