गोवा मराठी चित्रपट महोत्सवास (गोमचिम) सुरूवात झाली आहे. महोत्सवात 18 चित्रपट, तर 3 लघुपट प्रदर्शित केले जाणार आहेत. या महोत्सवाला सिनेप्रेमीचा भरभरून प्रतिसाद लाभत असून कला अकादमीत प्रदर्शित करण्यात आलेल्या मुळशी पॅटर्न या चित्रपटाला सिनेप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला. आयनॉक्स व मेकनिझ पॅलेसमध्ये प्रदर्शित चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद आहे. कला अकादमीत...