सोनाली कुलकर्णी आणि सुमित गुट्टे अभिनीत ‘पेन्शन’ चित्रपटाचा प्रीमिअर २७ फेब्रुवारीला

pension movie
Last Modified गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (12:30 IST)
इरॉस नाऊ ने आज आपल्या ओरिजिनल चित्रपट ‘पेन्शन’ची घोषणा केली असून यात सोनाली कुलकर्णी आणि सुमीत गुट्टे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. या चित्रपटाचा प्रीमिअर २७
फेब्रुवारी २०२१ ला इरॉस नाऊ होणार आहे. ‘पेन्शन’ ही इंद्र नावाच्या मुलाची अतिशय विलोभनीय कथा असून त्याचा लहानपणापासून तरुणपणापर्यंतचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. या प्रवासात घडणारे अनपेक्षित प्रसंग, आपण असे घडू यावर इंद्राचा विश्वास बसणार नाही असे त्याचे नशीब त्याला कसे घडवते ती कथा म्हणजे पेन्शन.

पुंडलिक यशोदा लक्ष्मण धुमाळ यांनी दिग्दर्शित केलेला ‘पेन्शन’ हा चित्रपट इंद्राच्या वेगवेगळ्या ट्विस्ट आणि घटनांनी भरलेल्या जीवनाच्या प्रवासाविषयी उलगडा करणारा चित्रपट आहे. विचारसरणीच्या सादरीकरणात प्रेक्षकांचे मनोरंजन करत असताना त्यांच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या रहस्यमय मार्गांबद्दल खूप विचार करावा लागतो. निखळ मनोरंजन आणि नाटकांची दुर्मिळ रचना, पेन्शनमधील नायकाच्या प्रवासाचे वेगवेगळे स्तर पाहताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणेल.

या चित्रपटाबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणतात, " पेन्शन ही आयुष्याबद्दलची एक मार्मिक कथा आहे. प्रत्येक सीन विचारपूर्वक आणि संवेदनशीलतेने या चित्रपटात चित्रित करण्यात आला आहे. ही एक भावस्पर्शी कहाणी आहे जी आपल्याला साधेपणा आणि निरागसतेचे मूल्य प्रभावीपणे सांगते. मी सर्वात अर्थपूर्ण प्रकल्पांपैकी एकाचा भाग आहे, हे मी माझे भाग्य समजते."

‘पेन्शन’ मुलाची निरागसता दर्शवते जेव्हा तो तारुण्याकडे प्रवास करत असतो. जीवनातील वेगवेगळी आव्हाने आणि त्यावरचा विजय जे आपल्याला एक मनोरंजक कथा दाखवतात आणि पेन्शन हे हृदयस्पर्शी पद्धतीने सादर करते.
पहात रहा! पेन्शन पाहण्यासाठी ट्यून इन करा २७ फेब्रुवारी २०२१ रोजी फक्त इरॉस नाऊ वर!


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

‘प्लॅनेट मराठी’च्या ‘तमाशा लाईव्ह' चित्रीकरणाचा श्रीगणेशा

‘प्लॅनेट मराठी’च्या ‘तमाशा लाईव्ह' चित्रीकरणाचा श्रीगणेशा
हळूहळू आता सर्वत्र सुरळीत होत असतानाच सिनेसृष्टीही पूर्वपदावर येऊ लागली आहे. अनेक ...

लीला पासवानचा शोध सुरु. कोण आहे ती?

लीला पासवानचा शोध सुरु. कोण आहे ती?
सत्य घटनांवर प्रेरित एमएक्स ओरिजनल सीरिज 'एक थी बेगम'च्या पहिल्या सिझनने प्रेक्षकांची आणि ...

LAGNKALLOL : आता लवकरच होणार 'लग्नकल्लोळ'

LAGNKALLOL : आता लवकरच होणार 'लग्नकल्लोळ'
असे म्हणतात, 'लग्न पहावे करून'. लग्न ही बाब एकच असली तरी त्याची प्रत्येकाची कहाणी ...

शमिता शेट्टीने जीजा राज कुंद्राबद्दल प्रश्न विचारल्यावर ...

शमिता शेट्टीने जीजा राज कुंद्राबद्दल प्रश्न विचारल्यावर आईने तीन शब्दात उत्तर दिले
आजकाल शमिता शेट्टी बिग बॉस ओटीटीमध्ये आपली प्रतिभा दाखवत आहे. शमिता शेट्टी आपला खेळ ...

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी नंतर आता मनी लाँड्रिंगमध्ये अडकणार

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी नंतर आता मनी लाँड्रिंगमध्ये अडकणार
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या अडचणी कमी होण्याऐजवी वाढत ...