प्रार्थना बेहरे 11 वर्षानंतर मालिकेत परतणार

prarthana bahare
Last Modified सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (19:29 IST)
प्रार्थना चक्क ११ वर्षांनी झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या आगामी मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांतून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ पाडणारी प्रार्थना आता मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यामुळे प्रेक्षक चाहत्यांची उत्सुकता शिगेला गेली आहे.
प्रार्थनाने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमावरही प्रार्थना बरीच अॅक्टिव्ह असून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतू, गेली दोन वर्ष प्रार्थना मोठ्या पडद्यापासून दूर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटताना आनंद होत असल्याचं प्रार्थना म्हणते.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

आम्ही साडू भाई

आम्ही साडू भाई
एकाच वेळी संन्यास घेऊन साधू झालेल्या दोघांना एकाने विचारलं,

kutch tourism :गुजरात दर्शन करताना कच्छचे रण आवर्जून जावे

kutch tourism :गुजरात दर्शन करताना कच्छचे रण आवर्जून जावे
एकेकाळी भूकंपाने उद्ध्वस्त झालेला कच्छ आज पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.कच्छचा खार ...

शिल्पा शेट्टी करते नव्या आयुष्याची सुरुवात

शिल्पा शेट्टी करते नव्या आयुष्याची सुरुवात
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच पुढील वाटचालीबद्दल संकेत दिले आहेत. सोशल मीडियावर ...

'कपिल शर्मा शो'वर FIR दाखल, कोणता सीन वादग्रस्त, वाचा

'कपिल शर्मा शो'वर FIR दाखल, कोणता सीन वादग्रस्त, वाचा
टीव्हीचा सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' चे निर्माते अडचणीत सापडले आहेत. या ...

कुत्रा शेपूट का हलवतो गप्पूचे कारण ऐका

कुत्रा शेपूट का हलवतो गप्पूचे कारण ऐका
वर्गात मास्तरांनी मुलांना प्रश्न विचारला मास्तर-मुलांनो सांगा,कुत्रा शेपूट का हलवतो ?