मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 एप्रिल 2019 (07:38 IST)

मोदीच्या बायोपिकचे प्रदर्शन रोखले

stopped the show from Modi's biopic
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या आयुष्‍यावर आधारित बायोपिकचे प्रदर्शन रोखण्‍याची मागणी विरोधकांनी केली होती. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. त्‍यामुळे ५ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होणार नाही. यावर कोर्ट ८ एप्रिलला सुनावणी करणार आहे. 
 
पीएम मोदी बायोपिकची रिलीज डेट टळली आहे. आता हा चित्रपट ५ एप्रिलला रिलीज होणार नाही. ही माहिती ॲनालिस्ट अतुल मोहन यांनी ट्‍विटकरून दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट १२ एप्रिलला रिलीज होणार आहे. याआधी या चित्रपटामुळे बराच वाद उद्‍भवला आहे. विरोधक या चित्रपटाचे प्रदर्शन रोगावे, यासाठी प्रयत्‍न करत आहेत.