शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

सनी विचारतेय कुठं कुठं जायचं हनीमूनला (बघा व्हिडिओ)

चाहत्यांची मने जिंकणारी बोल्ड अभिनेत्री सनी लिओन हिने मराठी चित्रपटात आयटम डान्स करून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. मराठमोळी रूपात सनी लिओन थिरकत आहे कुठं कुठं जायचं हनीमूनला, हे गाणं तरुण पिढीसाठी तर पर्वणीच ठरणार आहे. आपण ही बघा सनी लिओन चा हा आयटम डान्स:
सनी सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित ‘बॉयझ’ या चित्रपटात आयटम डान्स करताना दिसत आहे.