सोमवार, 19 मे 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Updated :
सोमवार, 5 जुलै 2021 (08:50 IST)
संबंधित माहिती
आमिरचे 30 वर्षांत दोन लग्न मोडले, लगान चित्रपटाच्या सेटवर राजघराण्याची मुलगी आवडली होती
घरात राहून काम करत आहात,तर या गोष्टी करणे टाळा नात्यात दुरावा येऊ शकतो
न्याहारीसाठी बनवा भाताच्या पुऱ्या
प्रेमात वाद होऊ देऊ नका,नातं तुटू शकतं या 4 गोष्टी लक्षात ठेवा
शेअर बाजाराची विक्रमी सुरुवात सेन्सेक्सने आणखी एक नवीन शिखर गाठला
ब्रेक वेगळा काढून मारु
एक मुलगा सायकलवरुन जाताना,
एका मुलीला धडकला..
मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत..?
मुलाचे उत्तर: अख्की सायकल मारली,
आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार
टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर आणि तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम सोशल मीडियाद्वारे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित सर्व माहिती शेअर करत राहतात. आता शोएबने एका व्हिडिओद्वारे खुलासा केला आहे की अभिनेत्री दीपिका कक्करला पोटात तीव्र वेदना होत होत्या
राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकबद्दल गेल्या काही काळापासून बरीच चर्चा सुरू आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी सुपरस्टार आमिर खानसोबत मिळून बनवणार आहेत. याला दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी दुजोरा दिला आहे
अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सध्या त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपट 'तन्वी द ग्रेट'मुळे चर्चेत आहेत. हा अभिनेता चित्रपटाबद्दल सतत नवीन अपडेट्स शेअर करत आहे आणि चित्रपटाच्या स्टारकास्टची ओळख करून देत आहे. आतापर्यंत त्याने अनेक कलाकारांचे पोस्टर्स रिलीज केले आहेत. आता अनुपम खेर यांनी चित्रपटातून त्यांचे पात्र समोर आणले आहे.
अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार
द लायन किंग' आणि 'मुफासा' या हॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता शाहरुख खान आता 'कराटे किड: लेजेंड्स' या नवीन हॉलिवूड चित्रपटात मुलगा युगसोबत असेच काहीसे करणार आहे. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत, अजय देवगण मिस्टर हानचा आवाज असेल तर त्यांचा मुलगा युग देवगण ली फोंगचा आवाज म्हणून ऐकू येईल.
'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’
स्त्रीशक्तीच्या प्रखरतेचा नवा अध्याय उलगडणारा ‘वामा – लढाई सन्मानाची’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कश्मीरा कुलकर्णी हिच्या दमदार अभिनयाने सजलेला हा टीझर स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तिचा आक्रोश आणि सन्मानासाठीचा संघर्ष मांडतो. एका विवाहित स्त्रीचा तिच्या पतीच्या अत्याचाराविरोधातील लढा, तिच्या स्वाभिमानाची लढाई आणि त्या संघर्षातून निर्माण झालेला तिचा आत्मविश्वास हे सारं या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटात स्त्रीच्या सन्मानाची, अस्तित्वाची व स्वातंत्र्याची लढाई पाहायला मिळेल. चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. चित्रपटातील दोन गाणीही प्रदर्शित झाली असून दोन वेगळ्या धाटणीची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
शिल्पा शिरोडकर Covid Positive, पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली
बिग बॉस १८ या रिअॅलिटी शोमध्ये शेवटची दिसलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सोमवारी, तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आणि सर्वांना सुरक्षित राहण्याची आणि मास्क घालण्याची विनंती केली.
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हे असेच एक नाव आहे ज्यांनी प्रसिद्धीसाठी २० वर्षे केला संघर्ष
Bollywood News : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना लवकर प्रसिद्धी मिळते, परंतु काही लोकांना बराच काळ वाट पहावी लागते. नवाजुद्दीन सिद्दीकी हे असेच एक नाव आहे ज्याला प्रसिद्धीसाठी जवळजवळ २० वर्षे वाट पहावी लागली. नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी स्वतः एकदा म्हटले होते की लोक त्यांना त्यांच्या स्वतःच्या चित्रपटाच्या शूटिंग सेटवर जाण्यापासून रोखत असत कारण ते अभिनेत्यासारखे दिसत नव्हते. नवाजुद्दीन सिद्दीकीला सहजासहजी प्रसिद्धी मिळाली नाही, त्याच्या लोकप्रियतेमागे दीर्घ संघर्षाची कहाणी लपलेली आहे. त्यांनी १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सरफरोश चित्रपटातून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. पण त्यांना गँग्स ऑफ वासेपूर नावाच्या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली.
पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या
पंच कैलास तीर्थयात्रा जीवनात एकदा तरी करावी. तसेच ही पंच कैलास यात्रा हिंदू धर्माच्या पाच सर्वात पवित्र शिखरावर घेऊन जाते. Panch Kailash Yatra : या जगामध्ये पाच कैलासाची उपस्थिती मनाली जाते. ज्यांचे शिव भक्तांमध्ये विशेष महत्व आहे. हे पंच कैलास आहे, कैलास पर्वत, आदि कैलास, मणिमहेश, श्रीखंड महादेव आणि किन्नर कैलास. जाणून घ्या या पंच कैलास बद्दल.
पाकिस्तान की नरक निवडण्याचा पर्यायावर जावेद अख्तर यांनी कोणता पर्याय निवडतील सांगितले
बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी पुन्हा एकदा एक विधान केले आहे आणि यावेळीही ते त्याच विधानामुळे चर्चेत आहेत. अलीकडेच जावेद अख्तर एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की जर त्यांना पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड करावी लागली तर ते नरकात जाणे पसंत करतील.
मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बीएमसीचा बुलडोझर धावणार आहे. मालाडमधील एरंगल गावातील एका भूखंडावर बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या आरोपाखाली मिथुन यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मिथुन यांना बांधकाम का पाडू नये हे स्पष्ट करावे लागेल.