ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांच्या निधनावर मनसेकडून मालिका निर्माता आणि वाहिन्यांच्या संचालकांना सज्जड दम

Last Modified मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (22:39 IST)
मालिकांच्या शूटिंगसाठीच्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा करू नये असा
सज्जड इशारा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालिका निर्माता आणि वाहिन्यांच्या संचालकांना दिला आहे.
टीव्ही मालिकेचे चित्रिकरण सुरु असताना ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्यासह २७ जणांना कोरोनाची लागण झाली. मात्र तरीही मालिकेचे चित्रीकरण सुरुच राहिले. ७९ वर्षीय आशालता यांचे निधन झाले.

दुर्दैवाने, मराठी तसंच हिंदीतील विविध मनोरंजन वाहिन्यांचे संचालक आणि मालिकांचे निर्माते कोविड प्रोटोकॉलला पुरेशा गांभीर्याने घेत नसल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्रीआशालता
ज्या मालिकेत काम करत होत्या, त्या
सेटवर
कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा झाला आहे
का, याची चौकशी प्रशासन
करेलच, मात्र आपल्या मनोरंजन
वाहिनीच्या
तसंच र्मितीसंस्थेच्या
मालिकांच्या
सेटवर
कोविड प्रोटोकाॅलचे सर्वतोपरी पालन करणे, ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे असे मनसेने म्हटल आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

मराठी जोक : हजरजबाबी मन्याची इंग्रजी

मराठी जोक : हजरजबाबी मन्याची इंग्रजी
मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला. इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?"

थरकाप उडवणारा हॉरर थ्रिलर 'बळी'; प्रदर्शित होत आहे ९ ...

थरकाप उडवणारा हॉरर थ्रिलर 'बळी'; प्रदर्शित होत आहे ९ डिसेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर
अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज मराठी हॉरर थ्रिलर चित्रपट ‘बळी'च्‍या जागतिक रीलीजची घोषणा ...

Press Release : प्रेक्षकांची वाढती गर्दी पाहून २८ ...

Press Release : प्रेक्षकांची वाढती गर्दी पाहून २८ जानेवारीपासून होणार 'लकडाऊन' पूर्ण महाराष्ट्रात चर्चा
लॉकडाऊन नंतर प्रेक्षक पुन्हा चित्रपट गृहांकडे वळत असून हिंदी चित्रपटाच्या सोबतच मराठी ...

World's Most Expensive Cities:पॅरिस किंवा सिंगापूर नाही, हे ...

World's Most Expensive Cities:पॅरिस किंवा सिंगापूर नाही, हे जगातील सर्वात महाग शहर आहे
इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जगातील सर्वात महागड्या शहरांची यादी जाहीर केली आहे. ...

'KBC 13' च्या एका एपिसोडने केला गोंधळ, आक्षेपानंतर हटवले ...

'KBC 13' च्या एका एपिसोडने केला गोंधळ, आक्षेपानंतर हटवले सीन, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
'कौन बनेगा करोडपती 13' च्या माध्यमातून लोकांना त्यांचे ज्ञान सिद्ध करण्याची संधी मिळते. ...