deepawali
✕

वेलकम टू 'मिरांडा हाऊस'

Updated: सोमवार, 1 एप्रिल 2019 (15:15 IST)
 
मुळातच मराठीमध्ये 'सस्पेन्स' या वर्गात बसतील असे चित्रपट कमी येतात. त्यामुळे असे उत्सुकता शिगेला नेणारे आणि वेगळ्या साच्यातले चित्रपट प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडतात. या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यातील कलाकार. मिलिंद गुणाजी, पल्लवी सुभाष आणि साईंकित कामत यांच्यासारखे कसलेले कलाकार आणि हटके विषय यामुळे हा चित्रपट सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनत आहे. बऱ्याच दिवसांनी मिलिंद गुणाजी आणि पल्लवी सुभाष आपल्याला मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
१९ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेंद्र तलक यांनी केले असून आयरिस प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजेंद्र तलक यांनी याआधी 'अ रेनी डे', 'सावरिया. कॉम', 'सावली' हे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. 'मिरांडा हाऊस हा चित्रपट मराठी आणि कोकणी या दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे.

सर्व पहा

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

सर्व पहा

भारतातील या राज्यांमध्ये दसऱ्याची भव्यता करते पर्यटकांना आकर्षित

विजयदशमीच्या शुभ मुहूर्तावर या देवी मंदिराचे दर्शन घेणे अत्यंत फलदायी; दसऱ्याचा आनंद द्विगुणित होतो

Tiger Shroff Firing Case मुंबई पोलिसांनी टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा केला, म्हणाले.....

टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बिग बॉस २० मधून काही काळासाठी ब्रेक घेण्याचा सलमान खानचा निर्णय

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

पुढील लेख
Show comments