इंग्लंडचे सर्व खेळाडू यंदा आयपीएलचा पूर्ण हंगाम खेळणार

bcci - ipl logo
नवी दिल्ली| Last Modified मंगळवार, 9 मार्च 2021 (14:37 IST)
आयपीएलच्या आगामी हंगामात विविध संघांकडूनखेळणारे इंग्लंडचे सर्व 13 खेळाडू यंदाची संपूर्ण स्पर्धा आपापल्या संघांकडून खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे. परंपरागतयारीत इंग्लंडचे खेळाडू मे महिन्यातील पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात देशांतर्गत मालिकांमध्ये सहभागी होण्यासाठी आयपीएल मध्येच सोडून प्रयाण करत असत. यंदा इंग्लंड बोर्डाने आपल्या खेळाडूंना संपूर्ण स्पर्धा खेळण्याची परवानगी दिली आहे.
यामुळे न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटीत त्यांचे अनेक खेळाडू सहभागी होऊ शकणार नाहीत. आयपीएलचा महागडा खेळाडू असूनही बेन स्टोक्सने कधीही आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळला नाही. 2017 मध्ये तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी स्वदेशी परतला होता. यामुळे रायझिंग पुणे सुपरजायंटला प्ले ऑफमध्ये त्याची कमतरता भासली होती. पुढील वर्षी स्टोक्सने पाकिस्तानविरूध्दच्या कसोटी मालिकेसाठी आयपीएलचे प्ले ऑफचे सामने सोडले होते. 2019 मध्येही त्याने विश्वचषकाच्या तयारीसाठी इंग्लंडला परतणे पसंत केले होते. यंदा मात्र स्टोक्ससोबत असे घडणार नाही.


यावर अधिक वाचा :

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती
अखेर मान्सूनने संपूर्ण देशातून घेतला निरोप घेतला आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र ...

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या
प्राण्यांशी संबंधित अनेक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी महागला
डिझेलच्या भाववाढीमुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव ...

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले
महागड्या स्मार्टफोनसाठी किडनी विकल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत परंतु ओडिशामधील एका ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास तुरुंगवास
जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध देशांच्या सरकारांनी ...

IND vs PAK: इंझमाम-उल-हकने बाबर आझमचे तंत्र विराट ...

IND vs PAK: इंझमाम-उल-हकने बाबर आझमचे तंत्र विराट कोहलीपेक्षा चांगले सांगितले, म्हणाले - पाकिस्तानी कर्णधार पुढील 10 वर्षात सर्व विक्रम मोडेल
भारताविरुद्धच्या विश्वचषकात बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या पहिल्या विजयानंतर ...

ATP RANKINGS: दुखापतीमुळे रॉजर फेडररची क्रमवारीत घसरण, ...

ATP RANKINGS: दुखापतीमुळे रॉजर फेडररची क्रमवारीत घसरण, जोकोविच पहिल्या स्थानावर कायम
माजी विश्वविजेता रॉजर फेडररची एटीपी क्रमवारीत घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यातच ते टॉप-10 ...

IPL T-20: पाकिस्तानचा बाबर आझम कुठल्या वादात आहे?

IPL T-20: पाकिस्तानचा बाबर आझम कुठल्या वादात आहे?
भारताविरुद्धच्या सामन्यात हिरो ठरलेल्या पाकिस्तानच्या बाबर आझमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...

बाबर आझमच्या 'गर्लफ्रेंड'ने खुलासा केला ,म्हणाली - ...

बाबर आझमच्या 'गर्लफ्रेंड'ने खुलासा केला ,म्हणाली - पाकिस्तानी कर्णधाराने 10 वर्ष शोषण केले
टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा प्रथमच पराभव केला. भारताच्या पराभवापेक्षा ...

बाबर आझमच्या 'गर्लफ्रेंड'ने कुराणवर हात ठेवून घेतली शपथ, ...

बाबर आझमच्या 'गर्लफ्रेंड'ने कुराणवर हात ठेवून घेतली शपथ, म्हणाली - पाकिस्तानी कर्णधार 10 वर्षे शोषण करत होता
टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा प्रथमच पराभव केला. भारताच्या पराभवापेक्षा ...