मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (23:29 IST)

T20 WORLD CUP PAK vs AUS: पाकिस्तानला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत प्रवेश केला.

ICC पुरुष T20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 177 धावांचं आव्हान पार केलं. तत्पूर्वी, पाकिस्तानने निर्धारित 20 षटकांत प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 176 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने ६७ आणि फखर जमानने नाबाद ६५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 2, अॅडम झाम्पा आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी एक विकेट घेतली.