शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (18:29 IST)

राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडूंची संपूर्ण यादी

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठीचा मेगा लिलाव बेंगळुरूमध्ये संपला आहे. या लिलावात राजस्थान रॉयल्सने 21 खेळाडूंना विकत घेऊन आपला संघ 24वा केला आहे. राजस्थानने याआधीच संजू सॅमसन, जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांना कायम ठेवले आहे. लिलावात राजस्थान रॉयल्सने सर्वाधिक 10 कोटी रुपये खर्च करून प्रसिद्ध कृष्णाला आपल्या संघात समाविष्ट केले. आयपीएल 2022 साठी राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ पाहूया
 
खेळाडू राखून ठेवले-
 संजू सॅमसन (14 कोटी)
जोस बटलर (10 कोटी)
यशस्वी जैस्वाल  4 कोटी)
 
खरेदी केलेले खेळाडू 
 
 आर अश्विन (5 कोटी)
ट्रेंट बोल्ट (8 कोटी)
शिमरोन हेटमायर (8.5 कोटी)
देवदत्त पडीक्कल (7.75 कोटी)
प्रसिद्ध कृष्णा (10 कोटी)
युजवेंद्र चहल (6.5 कोटी)
रियान पराग (3.8 कोटी)
केसी केरियप्पा (30 लाख )
नवदीप सैनी (2.60 कोटी)
ओबेड मैकॉय (75 लाख )
अरुणय सिंह (20 लाख )
कुलदीप सेन (20 लाख )
करुण नायर (1.40 कोटी)
ध्रुव जुरेल (20 लाख )
तेजस बरोका (20 लाख )
कुलदिप यादव (20 लाख)
शुभम गढ़वाल (20 लाख )
डेरिल मिशेल (75 लाख)
रासी वैन डेर डुसेन (1 कोटी)
नाथन कुल्टर नाइल (1 कोटी)
जिमी नीशम (1.50 कोटी)